कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी खर्च करणाऱ्यांचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष : हर्षवर्धन सपकाळ
जमीर काझी : मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे पण सरकारचे मात्र त्यांच्याकडे लक्ष नाही. कुंभमेळ्यातील सीसीटीव्ही कॅमेरावर ३०० कोटी खर्च करणारे महायुती सरकार शेतकऱ्यांना काहीही मदत करत…