भाजप कार्यालयावर मोर्चा नेण्यापूर्वीच पोलिसांकडून काँग्रेस नेत्यांची धरपकड

जमीर काझी : मुंबई : नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण व परिक्षामधील अनियमितता या मोदी सरकारच्या भोंगळ कारभाराने देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय केले आहे. मोदी-शाह यांच्या पोलिसांनी केलेला अमानुष लाठीहल्ला व…

Read more

पंतप्रधान मोदी आणि शरद पवारांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ठप्प झालेले संसदेचे कामकाज, जंतरमंतरवर कॉक्रोज जनता पार्टीचे सुरू असलेले आंदोलन, दिल्लीत संसदेच्या बाहेर विद्यार्थ्यांवर झालेला अमानुष लाठीमार या विषयावर…

Read more

सगळं सगळं पोरकं झालंय…..

बारामती : राज्याचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अपघातस्थळी असलेल्या स्मतीभवनाला अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार पार्थ पवार, जय पवार आणि अजित पवारांच्या बहिणी उपस्थित…

Read more

‘लेम डक प्रेसिडेंट’सारखी मोदींची अवस्था ; राज ठाकरे यांचा हल्लाबोल 

जमीर काझी : मुंबई : लेम डक’ प्रेसिडेंट.  हा शब्दप्रयोग इंग्रजीमध्ये  केला जातो. त्याचा  अर्थ ज्या पंतप्रधानांचा किंवा राष्ट्राध्यक्षांचा शेवटचा कार्यकाळ सुरु असतो ते  निवांत असतात, जगभर दौरे करतात, आणि त्यांचा…

Read more

कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी १२.७६ हेक्टर जागा सुपूर्द

मुंबई  : प्रतिनिधी :  कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्याच्या दिशेने आज ऐतिहासिक पाऊल पडले असून, महाराष्ट्र शासनामार्फत विकासवाडी येथील १२.७६ एकर जागा कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन (केडीसीए) ला अधिकृतपणे…

Read more

पोलिसांनी राहूल गांधी, प्रियांका, अखिलेश यांना घेतले ताब्यात

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर तीन तास ठिय्या आंदोलन करणाऱ्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी, खासदार अखिलेश यादव, प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या खासदारांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले.…

Read more

पंतप्रधान निवास्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन ; राहूल, प्रियांकांचा ठिय्या

नवी दिल्ली : संसदेबरोबरच रस्त्यांवरच्या लढाईतही काँग्रेस उतरली असून नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन सुरू केले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते…

Read more

नीरव मोदी घोटाळ्याचे तपास करणाऱ्या अधिकाऱ्याचा शौचालयात मृत्यू

आगरतळा : हिरे व्यापारी नीरव मोदी यांच्याशी संबधित १३ हजार कोटी रुपयांचा पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याचे तपास करणारे अधिकारी आयपीएस अनुराग धनकर यांचा पोलिस मुख्यालयातील त्याच्या कार्यालयातील शौचालयात मृतावस्थेत आढळले.…

Read more

आदमापूर बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये ६१ कोटींचा घोटाळा

कोल्हापूर : प्रतिनिधी : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील संत सद्गुरू श्री बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये तब्बल ६१ कोटी ७४ लाखाचा घोटाळा झाला आहे. मार्च २०२० ते २०२६…

Read more

मुडद्यांना जिवंत केल्याबद्दल सरन्यायाधीशांचे आभार; खासदार राऊतांचा टोला

नवी दिल्ली : संसदेच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीत अभूतपूर्व परिस्थिती पहायला मिळाली. कॉक्रोच जनता पार्टीने केलेल्या आवाहनानंतर युवा पिढीने थेट संसद भवनावर मोर्चाने धडक मारल्याने आंदोलकांवर पोलिसांना लाठीमार केला. अश्रुधुराची…

Read more