Rahul criticise ECI : महाराष्ट्राच्या लोकसंख्येपेक्षा मतदार संख्या अधिक
नवी दिल्ली : महाराष्ट्राची लोकसंख्या नऊ कोटी ५४ लाख इतकी असताना महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार कसे झाले? असा प्रश्न लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर…