School collapses in Rajasthan: शाळा कोसळून सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू, २९ जखमी
कोटा : राजस्थान राज्यातील झालावाड जिल्ह्यातील पिपलोद गावात एका सरकारी शाळेच्या इमारतीचा काही भाग कोसळून किमान सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि २९ विद्यार्थी जखमी झाले. जखमीपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहेआज…