Yojana magazine

संरक्षण मंत्रालय पुणे जनसंपर्क अधिकारीपदी अंकुश चव्हाण

पुणे: भारतीय माहिती सेवेतील अधिकारी अंकुश चव्हाण यांची संरक्षण मंत्रालयाच्या पुणे येथे जनसंपर्क अधिकारी म्हणून नुकतीच नियुक्ती झाली आहे. त्यांनी उपसंचालक आणि जनसंपर्क अधिकारी निखिल देशमुख यांच्याकडून पदभार स्वीकारला.त्यांच्याकडे आर्मी,…

Read more