Dr. Jatratkar’s Book published : माध्यमकर्मींनी माध्यमांचा जबाबदारीने वापर करावा : डॉ. चौसाळकर
कोल्हापूर : प्रतिनिधी : माध्यम हे दुधारी असते, माध्यमकर्मींनी व्यापक सामाजिक हितासाठी त्याचा अत्यंत जबाबदारपूर्वक वापर केला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी केले. शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क…