Water lifting ban; Kolhapur

अल-निनोच्या प्रभावामुळे १० प्रमुख नद्यांवर उपसाबंदी लागू

कोल्हापूर  : प्रतिनिधी :  भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, यावर्षी ‘अल-निनो’ परिस्थितीचा प्रभाव राहण्याची दाट शक्यता असल्याने पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यातील प्रमुख दहा नद्यांवर उपसाबंदी लागू…

Read more