आमदार यड्रावकरांची वीजबिलाची ३१ लाख रुपये थकबाकी; शेतकऱ्यांनी विचारला जाब
जयसिंगपूर : प्रतिनिधी : गेल्या महिन्याभरापासून वसुलीच्या नावाखाली ५० ते ६० हजार रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी महावितरणने वीज तोडणीचे आदेश दिल्यानंतर शेकडो शेतकऱ्यांची वीज तोडणी करण्यात आली. मात्र वारणा नदीवर शिरोळचे…