Wards reorganize : महानगरपालिका प्रभागांची फेर रचना करा
मुंबई : प्रतिनिधी : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुशंगाने प्रभागांची फेर रचना करा असे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका येत्या चार महिन्यांत…