Waqf hearing in SC: ‘वक्फ’ विरोधातील याचिका चुकीच्या गृहितकांवर
नवी दिल्ली : केंद्र सरकारने शुक्रवारी (२५ एप्रिल) वक्फ सुधारणा कायद्याचे समर्थन करताना आपली बाजू मांडली. वक्फ सुधारणा कायदा विद्यमान स्थापित पद्धतींशी सुसंगत आहे. कायदेशीर अधिकाराचा तो वैध वापर आहे.…