स्थायी समिती सभापतीपदी शिराळे, ‘परिवहन’ सभापतीपदी जाधव यांची निवड
कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती, परिवहन समिती आणि महिला बाल कल्याण समिती सभापती उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी बाजी मारली. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला.…