Suicide in Jail : बालिकेच्या मारेकऱ्याची कारागृहात आत्महत्या
कल्याण : प्रतिनिधी : कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी याने तळोजा तुरुंगात गळफास लावून आत्महत्या केली. डिसेंबर २०२४ मध्ये कल्याण पूर्व भागातील चक्कीनाका परिसरात एका बालिकेवर अत्याचार करुन विशाल गवळीने…