Virat, Rohit : विराट, रोहितच्या निवृत्तीची चर्चा नाही
दुबई : भारतीय संघामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली यांच्या निवृत्तीविषयीची चर्चा नसल्याचे स्पष्टीकरण भारताचा उपकर्णधार शुभमन गिलने सामन्याच्या पूर्वसंध्येला दिले. सध्या संघाचे लक्ष केवळ चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना जिंकण्यावर केंद्रित…