Virat Kohli

RCB beats PK

RCB beats PK : बेंगळरूची पंजाबला परतफेड

मुल्लनपूर : विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कलच्या शानदार अर्धशतकांमुळे आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने पंजाब किंग्जचा रविवारी ७ विकेटनी पराभव केला. या विजयासह बेंगळुरूने दोन दिवसांपूर्वी पंजाबकडून पत्करावा लागलेल्या पराभवाची परतफेडही…

Read more
Royal Challengers

Royal Challengers : बेंगळुरू पुन्हा विजयपथावर

जयपूर : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने आयपीएलच्या अठराव्या मोसमात राजस्थान रॉयल्स संघाचा रविवारी ९ विकेटनी पराभव केला. फिल सॉल्ट आणि विराट कोहली यांच्या दमदार अर्धशतकांमुळे बेंगळुरूने राजस्थानचे १७४ धावांचे आव्हान १७.३…

Read more
Virat Kohli

Virat Kohli : विराट कोहली १३,००० पार

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा फलंदाज विराट कोहलीने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला. त्याने १७ धावा करताच त्याच्या टी-२०मध्ये १३ हजार धावा पूर्ण झाल्या…

Read more
IPL 2025

IPL 2025 : आयपीएल २०२५ मधील संभाव्य नवे विक्रम

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या प्रत्येक मोसमामध्ये काही नव्या विक्रमांना गवसणी घातली जाते. या वर्षीच्या मोसमामध्येही काही जुने विक्रम मोडले जाणे निश्चित आहे. चेन्नई सुपर किंग्जचे…

Read more
Virat Kohli

Virat Kohli : परदेश दौऱ्यांमध्ये कुटुंबीय हवेतच!

बेंगळुरू : भारतीय संघाच्या परदेश दौऱ्यामध्ये खेळाडूंच्या कुटुंबियांच्या वास्तव्यावर निर्बंध आणणाऱ्या बीसीसीआयच्या नियमावर अनुभवी फलंदाज विराट कोहलीने टीका केली आहे. खेळाडू कठीण काळातून जात असताना कुटुंबियांच्या सोबत असण्याने समतोल राखण्यास…

Read more
Virat Rohit

Virat, Rohit : विराट, रोहितच्या निवृत्तीची चर्चा नाही

दुबई : भारतीय संघामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली यांच्या निवृत्तीविषयीची चर्चा नसल्याचे स्पष्टीकरण भारताचा उपकर्णधार शुभमन गिलने सामन्याच्या पूर्वसंध्येला दिले. सध्या संघाचे लक्ष केवळ चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना जिंकण्यावर केंद्रित…

Read more
Semi-Final

Semi-Final: भारत पाचव्यांदा अंतिम फेरीत

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतीय संघाने मंगळवारी उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ विकेटनी पराभव करून पाचव्यांदा अंतिम फेरी गाठली. ऑस्ट्रेलियाचा डाव २६४ धावांत संपवून भारताने हे आव्हान ४८.१ षटकांमध्ये…

Read more
India Win

India Win : भारताने पाकला नमवले

दुबई : गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीला विराटच्या नाबाद शतकाची जोड मिळाल्यामुळे भारताने रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे स्पर्धेमध्ये पाकिस्तानला ६ विकेटनी नमवले. पाकने विजयासाठी ठेवलेले २४२ धावांचे आव्हान भारताने ४ विकेटच्या मोबदल्यात…

Read more
Series Win

Series Win : भारताचा इंग्लंडला ‘व्हाइटवॉश’

अहमदाबाद : फलंदाजांच्या कामगिरीला गोलंदाजांची तोलामोलाची साथ लाभल्यामुळे भारताने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील तिसरा वन-डे सामना १४२ धावांनी जिंकला. या विजयासह भारताने या मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले. भारताच्या ३५६ धावांसमोर…

Read more
Virat

Virat : विराट दुसऱ्या वन-डेमध्ये खेळणार

कटक : विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या वन-डे सामन्यात खेळणार असल्याची माहिती भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी दिली. उजव्या गुडघ्याला सूज आल्यामुळे या मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट खेळू शकला…

Read more