VIFA

‘विफा’कडून खासदार शाहू छत्रपती आणि राजेंद्र दळवींचा गौरव

कोल्हापूर : प्रतिनिधी : वेस्टर्न फुटबॉल असोसिएशनने (विफा) महाराष्ट्रातील फुटबॉलचा विकास आणि प्रचारासाठी उत्कृष्ट योगदान, नेतृत्वाबद्दल कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनचे (केएसए) चीफ पेट्रन खासदार शाहू छत्रपती यांचा छत्रपती शिवाजी महाराज सन्मान…

Read more