Vidhan Patishad

Satej Patil : ३०० युनिटपर्यंतच्या ग्राहकांना वीजदरात सवलत द्या : सतेज पाटील

कोल्हापूर : सरकारने शंभर युनिटच्या खालच्या वीजग्राहकाला दिलासा दिला आहे. मात्र, शंभर युनिटच्या खाली असणारे ग्राहकांची संख्या फार कमी होणार आहे. त्यामुळे शंभर युनिटच्यावर तीनशे युनिटपर्यंतच्या ग्राहकांना वीजदरात सवलत द्या,…

Read more