Vice Chancellor’s post vacant : शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच कुलगुरू पद रिक्त
कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या ६३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कुलगुरूपद रिक्त राहिले असून शिक्षण क्षेत्रासाठी हे भूषणावह नाही या शब्दांत काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी संताप व्यक्त…