Vasantrao Mulik

मराठा महासंघाच्यावतीने शिवराज्याभिषेक व्याखानमालेचे आयोजन

कोल्हापूर : प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. माजी आमदार उल्हास पवार आणि डॉ. दीपक पवार यांची व्याख्याने होणार आहेत. तसेच शिवराज्याभिषेक निमित्त विविध…

Read more