Varad Patil

Imprisonment for life: बालकाचा खून; आरोपीस आजन्म कारावास

कोल्हापूर : प्रतिनिधी : सात वर्षाच्या बालकाचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. दत्तात्रय उर्फ मारुती तुकाराम वैद्य (वय ४५ रा. सोनाळी, ता. कागल) असे आरोपीचे नाव आहे.…

Read more