Valivade Gandhinager Sindhi camp

Sindhi Refugee: सिंधी निर्वासितांचा ऐतिहासिक दस्तऐवज

कोल्हापूर : ‘‘सनराईज ओव्हर वळिवडे’’ हे सुशील गजवानी यांचे आत्मकथन पुण्याच्या ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फाउंटन प्रकाशनने प्रकाशित केले आहे. ते अंतःकरण हादरवून टाकते. फाळणीनंतर आपल्या प्रिय सिंध भूमीचा कायमचा विसर…

Read more