Vairamuthu

ज्ञानपीठ पुरस्कार वादात का सापडलाय?

तामिळ कवी आणि गीतकार वैरामुथु यांना २०२५ सालासाठीचा ६० वा ज्ञानपीठ पुरस्कार देण्याची घोषणा १४ मार्च रोजी करण्यात आली. एखाद्या साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळणे हा त्या भाषेचा गौरव मानला जातो.…

Read more