vadodara accident

Accident : कारच्या धडकेत महिला ठार, चालकाचा ओम नम: शिवाय चा जप

बडोदा : प्रतिनिधी : गुजरातमधील वडोदरा येथे कारच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला. अपघातात आठ गंभीर जखमी झाले. कारने तीन वाहनांना धडक दिली. अपघातानंतर दारुच्या नशेतील वाहनचालक कारमधून उतरला. तो…

Read more