Palekar : अमोल पालेकर यांच्या ‘ऐवज’ ला वि. स. खांडेकर पुरस्कार
कोल्हापूरः दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने देण्यात येणाऱ्या वि. स. खांडेकर पुरस्कारासाठी अमोल पालेकर यांच्या ‘ऐवजःएक स्मृतिबंध या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे. २५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे…