SC on Savarkar: सावरकरांसंदर्भातील याचिका फेटाळली
नवी दिल्ली : वीर सावरकर यांच्या नावाचा चुकीचा वापर रोखण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (२७ मे) फेटाळली. १९५६ च्या प्रतीक आणि नावे (अयोग्य वापर प्रतिबंधक) कायद्याच्या अनुसूचीमध्ये सावरकर…