US embassy damaged : इराणी क्षेपणास्त्राचा अमेरिकन दुतावासाजवळ हल्ला
नवी दिल्ली: पूर्व अशियात इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध पेटले असून दोन्ही देशाकडून क्षेपणास्त्राचे हल्ले प्रतिहल्ले सुरू झाले असून त्यामध्ये मोठ्या प्रमणात जिवितहानी होत आहे. इराणी क्षेपणास्त्राच्य हल्ल्यात तेल अवीवमधील अमेरिकनन…