US court : अमेरिकन न्यायालयाकडून ‘टेरिफ’ बेकायदेशीर
वॉशिंग्टन : अमेरिकेतील मॅनहॅटन येथील संघीय न्यायालयाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने लागू केलेले टेरीफवर बंदी आणली आहे. टेरिफला त्यांनी बेकायदेशीर ठरवले आहे. टेरिफ वर निर्णय घेण्याचा अधिकार फक्त…