युपीआय टॅक्स तात्काळ मागे घ्या; राहूल गांधींची मोदींकडे मागणी
नवी दिल्ली : प्रतिनिधी : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी युपीआय टॅक्स तात्काळ मागे घ्या अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. अमेरिकेसमोर लोटांगण घालणे थांबवा, स्वाभिमानाने सामोरे जा…