Pune Kolhapur Railway : गणेशोत्सवासाठी पुणे-कोल्हापूर विशेष रेल्वे सुरु करा : सतेज पाटील
कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर : प्रतिनिधी : गणेशोत्सवाच्या काळात पुण्यातून कोल्हापूर, सांगली सातारा जिल्ह्यात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात पुणे-कोल्हापूर या मार्गावर विशेष रेल्वे गाड्या सुरु…