राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी उमेश पाटील
मुंबई : प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची तर मुंबई अध्यक्षपदी आमदार झिशान सिद्दीकी यांची बुधवारी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. …