कायद्याचा गैरवापर करून डॉ. संग्राम पाटील यांचा छळ
प्रकरण केवळ एका व्यक्तीच्या कायदेशीर लढ्यापुरते मर्यादित नव्हे, अनिर्बंध सत्तेविरोधातील टीकाकारांचा आवाज दडपण्यासाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करण्याच्या धोकादायक प्रवृत्तीचे एक गंभीर उदाहरण विक्रांत पाटील “डॉ. संग्राम पाटील विरुद्ध फडणवीस सरकार”…