सातारा जिल्हा बँकेत राष्ट्रवादी-शिवसेनेची बाजी ; उदयसिंह पाटील उंडाळकर अध्यक्ष
कोल्हापूर : प्रतिनिधी : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. राष्ट्रवादीचे उदयसिंह पाटील उंडाळकर यांची बँकेच्या अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे माजी आमदार दीपक चव्हाण यांची…