Narela : स्विमिंग पूलजवळ दोन नऊ वर्षाच्या मुलींवर अत्याचार
नवी दिल्ली : प्रतिनिधी : नवी दिल्लीच्या बाहेरील नरेला येथे बांधकाम सुरू असलेल्या स्विमिंग पूलजवळ नऊ वर्षाच्या दोन मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याचा आरोप केला गेला आहे. पिडितेच्या आईने तक्रार केल्यानंतर…