Drug injections : नशेची इंजेक्शन विक्री करणाऱ्या दोघांना अटक
कोल्हापूर : प्रतिनिधी : नशेची इंजेक्शनची विक्री करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. तेजस उदयकुमार महाजन (वय ३५.रा.शिवाजी पार्क,कोल्हापूर) आणि विवेक शिवाजी पाटील (वय ३०.रा.माळीवाडी,उचगाव, ता. करवीर, जि.…