Daniyawan-Hilsa road : ऑटो रिक्षा, ट्रक अपघातात दहा ठार
पाटणा : प्रतिनिधी : ट्रक आणि ऑटो रिक्षाची ट्रकर होऊन झालेल्या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला. अपघातात तिघे जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. पाटणा जिल्ह्यातील दानियावान ब्लॉक…