Tiranga Mandal : राज्यस्तरीय गणेशोत्सव स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील तिरंगा मंडळाला प्रथम क्रमांक
कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्य सरकारने सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-२०२५ मधील विजेत्या मंडळांची घोषणा केली आहे. राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अशा एकूण १३९ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड गठीत समित्यांनी केली आहे.…