Tianjin SCO Summit : पाक पंतप्रधानांच्या उपस्थितीत मोदींचा ‘दहशतवादा’वर इशारा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तियानजीनमधील एससीओ शिखर परिषदेला संबोधन करताना दहशतवादाविरुद्ध एकत्रित जागतिक आघाडीचे आवाहन केले. दहशतवादाबाबत दुहेरी निती स्वीकारली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. एससीओ…