three days of mourning. Baramati

राज्यात तीन दिवसांचा दुखवटा, आज शासकीय सुट्टी

मुंबई : प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर राज्यातील तीन दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे.  तसेच आज शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने…

Read more