Keral government: जादूटोणा विरोधी कायद्यापासून केरळची माघार
कोची : काळी जादू आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा लागू करण्यापासून केरळ सरकारने माघार घेतली. सरकारने उच्च न्यायालयात या धोरणात्मक निर्णयाची माहिती दिली. (Keral government) केरळ सरकारने यासंबंधीच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे…