सह्याद्रीच्या कुशीत माशाच्या नव्या जातीचा शोध
पश्चिम घाटातील गोवा आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये शिंगळ्या (कॅटफिश) माशाच्या नव्या जातीचा शोध लावण्यात संशोधकांना यश आले आहे. हा मासा उथळ डोंगरी प्रवाहांमध्ये आढळतो. अशा प्रवाहांच्या तळाशी वाळू, गोटे आणि दगड यांचे…