अखिल भारतीय विद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेत तन्वी मगदूमला सुवर्णपदक
कोल्हापूर : प्रतिनिधी : हरियाणातील कुरुक्षेत्र विद्यापीठ येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या तन्वी मगदूम हिने ५७ किलो वजन गटात अटीतटीच्या लढतीत सुवर्णपदकपदक पटकावले. तसेच…