अभिनेता टायगर श्रॉफवर मुंबईत गोळीबार; दोन संशयित ताब्यात
जमीर काझी : मुंबई : नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू असतानाच प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यावर रविवारी जुहू येथे गोळीबार करण्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात टायगर श्रॉफ सुरक्षित असून त्यांच्या हाताला आणि…