NEET-PG exam : नीट-पीजी परीक्षा ३ ऑगस्टला
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि.६) राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा मंडळाला नीट-पीजी परीक्षा ३ ऑगस्ट २०२५ रोजी घेण्याची परवानगी दिली. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह…