Vinayak Raut : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका महाविकास आघाडी म्हणून लढणार : विनायक राऊत
कोल्हापूर : प्रतिनिधी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकसंघपणे लढण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे. “निवडून येण्याची क्षमता हेच निकष ठरवून उमेदवारी देऊ आणि एकत्रितपणे आघाडी म्हणून मैदानात…