Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेला दुखापत
नवी दिल्ली : कोलकाता नाइट रायडर्स संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेच्या उजव्या हाताला आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान दुखापत झाली. त्याच्या हाताला टाके घालावे लागणार असून दोन-तीन दिवसांनंतर तो या दुखापतीतून सावरण्याची…