Sujit Kalkal

सात गुणांची पिछाडी भरुन काढत सुजीतने पटकावले कुस्तीत सुवर्णपदक

नवी दिल्ली : प्रतिनिधी : तब्बल सात गुणांची पिछाडी गुण भरुन काढत विजयी  एक गुण वसूल करत भारतीय मल्ल सुजीत कालकलने अशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये ६५ किलो गटात सुवर्णपदक खेचून…

Read more