Sugarcane movement : उसाला ३७५१ रुपये दर न दिल्यास आंदोलन तीव्र होणार : राजू शेट्टी
कोल्हापूर : प्रतिनिधी : सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय कारखानदार एकत्रित येवून उसाला प्रतिटन ३४०० ते ३४५० पर्यंत पहिली उचल देत आहेत. कारखान्यांची उचल आम्हाला मान्य नसून ऊस परिषदेत केलेल्या…