पुढील हंगामापासून साखर कारखान्यात शासकीय वजनकाटे बवण्याची अंमलबजावणी करावी
मुंबई : प्रतिनिधी : राज्यातील सर्व साखर कारखान्यांवर शासकीय वजनकाटे बसवून ते ॲानलाईन करण्यासंदर्भात राज्याचे साखर आयुक्त यांनी काढलेल्या आदेशाची पुढील गळीत हंगामापासून अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी…