IPS Pathare death: आयपीएस डॉ. सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन
मुंबई : प्रतिनिधी : मुंबई पोलिसमध्ये पोर्ट झोनचे डीसीपी डॉ. सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन झाले. तेलंगणातील श्रीशैलम येथून ते नागरकुरलूनकडे जात होते. त्यावेळी त्यांच्या कारचा अपघात झाला. त्यात त्यांचा…