stupa at Piprahwa

Auction halted : बुद्धांच्या अठराशे ‘रत्न अवशेषां’चा लिलाव रोखला

नवी दिल्ली : उत्तर भारतातील पिप्रावा येथील स्तूपात बुद्धांच्या रक्षेसोबत सापडलेल्या रत्नसाठ्यांचा नियोजित लिलाव भारताने स्थगित करण्यास भाग पाडले. सोथेबीज (हाँगकाँग) येथे हा लिलाव होणार होता. त्याला भारताने आक्षेप घेतला…

Read more