Student suicide : वसतिगृहात विद्यार्थिनीची आत्महत्या
कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या महिला वसतिगृहाच्या खोलीत गळफास लावून विद्यार्थिनीने आत्महत्या केली. गायत्री पंढरीनाथ रेळेकर (वय २१ रा. सांगली) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे. या घटनेने विद्यापीठ…